Total Pageviews
Popular Posts
-
नमस्कार! ९ नोव्हेंबर २०११... माझ्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून मी रसिक मित्रांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने माझ्या Blogचं निर्माण करतो आहे....
-
आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत , पण कुठलं ओझ घेउन परततो हा रोज रात्री? आईला वाटत असेल कुणास ठाउक काय करतो, कुठे अ...
-
Anand Owari is an important Marathi novel written by Late Di. Ba. Mokashi. he Owari (Verandah) outside the Vitthal Temple in Saint Tukaram...
Wednesday, November 9, 2011
जगणं शेअर करावं...
नमस्कार!
९ नोव्हेंबर २०११...
माझ्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून मी रसिक मित्रांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने माझ्या Blogचं निर्माण करतो आहे.
मला माझे किती चाहते आहेत .. खरचं ठाऊक नाही...
या blogवर मी पुढे किती नियमित असेन माहित नाही.... कारण मी तसा Computer Savy नाहीय्...
जग इतकं पुढं चाललेलं असताना मी का इतका उदासीन आहे, या बाबतीत ठाऊक नाही...
कदाचित एखादा कॉप्लेक्स असेल... कदाचित आपण कोण एवढे असं वाटत असेल...
कदाचित वेळेचा प्रश्न असेल... कदाचित..
मला माहित नाही.. पण आता माझे मित्र
सुभाष इनामदार यांच्या आग्रहाखातर मी तुमच्याशी संवाद साधू पाहतो आहे...
माझी किती कामं तुम्ही पाहलीत... किती कविता वाचल्यात... माहित नाही.
पण तरी माझं जगणं थोडंथोडं share करत रहावं असं वाटू लागलयं...
म्हणून हा प्रयत्न....
तुमचाच,
सौमित्र...
Email_kishorkadam@gmail.com
एक कविता थोडी आठवली ती देत आहे...
माझ्यासोबत समुद्राच्या
ख-या खोट्या बाता येतील
मला शोधत जाल तेंव्हा
अनेक वळण वाटा येतील
मी जसा आहे तसा
Please पाहू नका मला
माझा फोटोच काढाल तर
त्यात फक्त लाटा येतील
सौमित्र
www.saumitrakishor.blogspot.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
वाढदिवसानिमित्त आपणास व आपल्या ब्लॉग-निर्मितीला मनापासून शुभेच्छा !
ReplyDeleteक्या बात है किशोर ....खूप बरे वाटले आता
ReplyDeleteबुद्धीचा काटा चालतोय , जीवन चिंतनाच्या वाटा
ReplyDeleteव्वा... क्या बात हैं... सौमित्राची अशी नेट भेट मस्तच... त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर "गारवा' देणारी...
ReplyDeleteअगदी मनापासुन स्वागत ..किशोर कदम आणि सौमित्र या दोघानाही अनुभवायचे आहे ..मनापसुन ..मग सोबतीला गुलजार वगैरे येतीलच ..
ReplyDeleteइन शॉर्ट ..बात पश्मिनेकी ...
kya baat hai!..ajach loksatta madhala tuza dubeji varil lekh wachala...very well written...I dont understand kavita much !!...many happy returns of the day and best wishes for your blog...
ReplyDeleteKya baat Hai
ReplyDeletemanapasun swagt saumitr .... khup diwsapasun wat pahat hoto .
ReplyDeleteloksatta mashil tumcha lekh vachla ... khup bhawla tumcha prwas ... abhinayach ... sampurn watchlibaddal abhnandan .
ReplyDelete